Swami Vivekananda Marathi Quotes, Whatsapp Status DP Wallpapers. Inspiring Marathi Quotes of Swami Vivekananda for Whatsapp Status and DP..."माझा देश हा बिन डोक्याचा बाजार आहे, इथे चटणी कोरडी खातील,
अन तेल दगडावर ओततील, नारळातील चवदार, पोषक जल गटारीत,
अन नदीतील गटारजल पवित्र म्हणुन स्वतः पितील"..
"परिवर्तनाच्या चळवळीत काम करायलाभिणारी माणसे जिवंतपणी मेलेलीअसतात ,
तर चळवळीत काम करणारीमाणसे मेल्यानंतर सुद्धा जिवंत राहतात"..
"लोकांच्या अंगात देवी, भुतंच का येतात शिवाजी महाराज,
सम्राट अशोक, सावित्री बाई फुले, न्युटन आयझॅक,
यांच्यासारखे विचारवंत का येत नाहीत?
जेंव्हा विचारवंत अंगात येतील तेंव्हा भारत जगावर राज्य करेल"..

~ स्वामी विवेकानंद

Swami Vivekananda Quotes >>> Inspiring Marathi Quotes >>> Quotes Greetings

Sponsored LinksPost a Comment Blogger

 
Top