Marathi Suprabhat, Shubh Sakal Sms, Wishes and Whatsapp Status DP. Good Morning Wishes and Greetings in Marathi Language and Fonts with Wallpaper...समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे अधिक
भयानक असतात म्हणुन
मनातल्या गोष्टी जवळच्या व्यक्तींना नक्की सांगा कारण
त्याने मन हलके तर होईलच आणि लढण्याची ताकद पण येईल...!
मी दुनियेबरोबर "लढु" शकतो पण "आपल्या माणसांबरोबर" नाही,
कारण "आपल्या माणसांबरोबर" मला "जिकांयचे" नाही तर जगायचे आहे... !!
•• सुप्रभात ••
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!!

Marathi Suprabhat Sms >>> Marathi Good Morning Wishes >>> Quotes Greetings

Sponsored LinksPost a Comment Blogger

 
Top