Marathi Good Morning Wishes, Message and Whatsapp Status Photos. Suprabhat Message in Marathi Language for Someone Special. Marathi Good Morning Greetings Wallpapers...


"मोगरा" कितीही दुर
असला तरी "सुंगध" येतोच,
...तसेच
"आपली माणसे" किती ही दुर
असली तरी "शुभ सकाळी त्यांची  आठवण येतेच"...
शुभ सकाळ!!

~~~

परिवारा पेक्षा_श्रेष्ठ_पैसा_नाही
वडीलां पेक्षा_श्रेष्ठ_सल्लागार_नाही.
आई पेक्षा_श्रेष्ठ_जग नाही 
भावा पेक्षा_श्रेष्ठ_भागीदार_नाही
बहिणी पेक्षा_श्रेष्ठ_शुभचिंतक_नाही
मित्रां_शिवाय_आयुष्य_नाही.
म्हणून परिवार शिवाय "जिवन" नाही.
      ••●‼शुभ सकाळ‼●••
 ||सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा||

~~~

माची  गरज भासते,         
माणसांना शोधायला
विश्वासाची साथ लागते,
प्रत्येकाच्या जीवनात येतात
वेगवेगळी माणसं,
पण तुमच्यासारखी माणसं भेटायला 
मात्र  नशिबच लागत
शुभसकाळ!

Marathi Good Morning Wishes >>> Shubh Sakal Wishes >>> Quotes Greetings

Sponsored LinksPost a Comment Blogger

 
Top