Balasaheb Thakre Memory Message in Marathi Language . Remembering Bala Saheb Thakre Marathi Lines and Status. Bala Saheb Thakre Sms in Marathi...


दि.१७ नोव्हेंबर....
हाच तो दिवस...याच दिवशी...तमाम मराठी जनतेच्या 
अश्रूंचा बांध फुटायला लावणारी घटना घडली....
लाखो-करोडोंच्या हृदय सिंहासनावर विराजमान 
असलेले सरसेनापती हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे 
या महाराष्ट्राच्या मातीला पोरके करून निघून गेले...!!!
तोच हा दिवस....
बाळासाहेबांच्या स्मरणाचा...
त्यांना आदरांजली वाहण्याचा...           
"स्मरण बाळासाहेबांचे"

Balasaheb Marathi Message >>> Balasaheb Marathi Sms >>> Quotes Greetings

Sponsored LinksPost a Comment Blogger

 
Top